विक्रम आणि वेताळ – ॲप्पलातून
विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही, झाडावरचे प्रेत तो खांद्यावर टाकणार इतक्यात . . “Hello, राजन्!” “ऑं? हे कोण बोललं?” “मीच राजन्, हाच प्रेतात्मा, वेताळ!” “आज तुला खांद्यावर टाकून स्मशानाच्या दिशेने चालू लागण्यापूर्वीच?” “हो, म्हटलं तुला गोष्ट सांगून मग त्यावर प्रश्न विचारून तुझं मौनव्रत तोडण्यापेक्षा, तुला surprise देऊन आधीच तुझ्या मौनव्रताचा भंग करावा! आपल्याला आपली Free …